Regional Poems

तू…

निसर्गाचा गंध तू
नवा पावसाचा सुगंध तू
लाडाने डोलणारी फुल तू
हर्षवर्दीत बाळाची स्मित तू

कसे वर्णन करू तुझ्या रूपाचे?
डोळ्यात पाहुनी बहुरूप परमेश्वराचे

अशीच तुझी काया
कधी पलटते
तर कधी पलटवार करते!