Regional Poems

विरह विरहित

नवीन जन्मलेल्या बाळाची पहिली स्मित तू पहिल्या पावसाळ्यात मातीचा ओलाव्याचा सुगंध तू चिंब चिंब भिजे मन माझे ह्या वीरान मनाला ओलावा असे बोल तुझे थेंब

तू…

निसर्गाचा गंध तू नवा पावसाचा सुगंध तू लाडाने डोलणारी फुल तू हर्षवर्दीत बाळाची स्मित तू कसे वर्णन करू तुझ्या रूपाचे? डोळ्यात पाहुनी बहुरूप परमेश्वराचे अशीच